सर्व प्रकारच्या शासकीय व डिजिटल सेवा एकाच ठिकाणी!
नवीन आधार कार्ड, पत्ता बदल, नाव बदल, जन्मतारीख बदल, आधार अपडेट.
डोमेसाइल दाखला, उत्पन्न दाखला, SHOP ACT, गॅझेट सेवा.
सर्व प्रकारच्या सरकारी नोकर भरती, स्पर्धा परीक्षांचे फॉर्म अचूक भरले जातील.
आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, आयुष्मान कार्ड व इतर महत्त्वाची कागदपत्रे आकर्षक व टिकाऊ स्मार्ट कार्ड स्वरूपात उपलब्ध.
पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) अर्ज, ऑनलाइन नोंदणी व आवश्यक कागदपत्रांसाठी मार्गदर्शन.
नवीन मतदान कार्ड नोंदणी, नाव किंवा पत्ता बदलणे आणि डिजिटल व्होटर आयडी डाऊनलोड करणे.
लर्निंग लायसन्स, पक्के ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज आणि गाडीचे सर्व ऑनलाईन कामे केली जातील.
नवीन दुचाकी विमा, विमा नूतनीकरण व पॉलिसी संबंधित सर्व सेवा.
विवाह नोंदणी अर्ज, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व संपूर्ण मार्गदर्शन.
नवीन पासपोर्ट अर्ज, पासपोर्ट नूतनीकरण, तत्काळ पासपोर्ट व अपॉइंटमेंट बुकिंगसाठी संपूर्ण मार्गदर्शन.
MSME उद्यम नोंदणी, उद्यम प्रमाणपत्र मिळविणे व लघुउद्योगांसाठी ऑनलाइन नोंदणी सेवा.
नवीन FSSAI फूड लायसन्स नोंदणी, लायसन्स नूतनीकरण व खाद्य व्यवसायांसाठी आवश्यक मार्गदर्शन.
| डिजिटल सेवा | लागणारी मुख्य कागदपत्रे (Required Documents) | कृती |
|---|---|---|
| 💳 आधार कार्ड पत्ता बदल (Pan Card) | स्वतःचा नावाचे ओळखपत्र,लाईट बिल,भाडेकरार | |
| 💳 पॅन कार्ड सेवा (Income Certificate) | आधार कार्ड,जन्म दाखला,१ फोटो,सही | |
| 📜 शॉप ॲक्ट लायसन्स (Shop Act) | आधार कार्ड,लाईट बिल किंवा भाडेकरार,१ फोटो,सही आणि दुकानाचा फोटो (बोर्डसह) | |
| 🚗 ड्रायव्हिंग लायसन्स (RTO) | आधार कार्ड (मोबाईल लिंक), वयाचा पुरावा , पत्त्याचा पुरावा |
💡 टीप: आवश्यक कागदपत्रांसह भेट द्या किंवा घरबसल्या अर्ज करा.
पत्ता: सरगम नगर, गंगाधाम - शत्रुंजय रोड, तुळजा भवानी मंदिर रोड जवळ, बिबवेवाडी, पुणे - 411037.
🕒 वेळ: सकाळी १०:०० ते रात्री ८:००
✉️ ईमेल: vinayakenterprises7498@gmail.com